Install App
jugalpatil459
This browser does not support the video element.
जळगाव: मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होणार सकल मराठा समाजाची माहिती
Jalgaon, Jalgaon | Sep 2, 2025
सकल मराठा समाजाचे जळगावचे असंख्य कार्यकर्ते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे अशी माहिती आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता नूतन मराठा कॉलेज परिसर येथे दिली आहे
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!