Download Now Banner

This browser does not support the video element.

पुणे शहर: गणेशोत्सवात मध्यवर्ती पुण्यात जड वाहनांना बंदी.

Pune City, Pune | Aug 25, 2025
– आगामी गणेशोत्सव काळात पुणे शहरात नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असल्याने वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवरून जड व अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. पोलिस उपआयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट २०२५ पासून ते ७ सप्टेंबर २०२५ रोजी गणपती विसर्जनापर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. ही कारवाई मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ (१) (अ
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us