Download Now Banner

This browser does not support the video element.

लातूर: उच्च क्षमतेचे सक्षन आणि जेटिंग मशीन मनपाच्या ताफ्यात दाखल

Latur, Latur | Sep 10, 2025
लातूर : मलवाहिनी, भूमिगत गटार व मल संकलन केंद्राची स्वच्छता करणाऱ्या मनुष्यबळाची आरोग्य सुरक्षितता व पाण्याचा पुनर्वापर करण्याची क्षमता असणारे उच्च क्षमतेचे सक्षन व जेटिंग मशीन मनपाच्या ताफ्यात दाखल झाले आहेत.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us