आज शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील नमस्कार चौक परिसरात सीटुचे जनरल सेक्रेटरी काॅम्रेड गंगाधर गायकवाड यांनी आपल्या प्रतिक्रिया द्वारे प्रशासनाला सवाल केला आहे की, नांदेड जिल्हयात लाखाच्या वर बोगस नोंदी, हजारोंनी भांडी व लाभ लाटले; मग चौघांवरच गुन्हा दाखल कसा यासंदर्भात सिटुचे काॅम्रेड गंगाधर गायकवाड यांनी आज शनिवार दिनांक ६ सप्टेंबर २०२५ रोजी नमस्कार चौक परिसरात शासनाला सवाल करत सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.