धुळे शहरातील पारोळा रोड कॉटन मार्केट समोरील दुभाजकावर दुचाकी आदळल्याने तरुण जखमी झाल्याची घटना घडली आहे. अशी माहिती 22 ऑगस्ट रात्री दहा वाजून 20 मिनिटांच्या दरमम्यान आझाद नगर पोलिसांनी दिली आहे. पारोळा रोड कॉटन मार्केट समोर 20 ऑगस्ट रात्री आठ वाजून 45 मिनिटांच्या दरम्यान दुचाकीने भरधाव वेगाने येणारा तरुण चेतन भालचंद्र साळुंखे वय 38 राहणार जयहिंद कॉलनी धुळे.याचा तोल जाऊन तो दुचाकीसह दुभाजकावर आदळून जखमी झाला.त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यानंतर 21 ऑगस्ट दुपारी एक वाज