१९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजता वाढदिवसाच्या कार्यक्रमात दारू पाजण्यावरून झालेल्या वादातून संगम नेवारे (२०) याने अंकित मसे (१८) याच्या डोक्यावर विटेने मारहाण केली.या प्रकरणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्यादीच्या तक्रारीवरून नोंद करण्यात आला असून हा गुन्हा २० ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे १.३१ वाजता दाखल करण्यात आला आहे.