धुळे शहरात दुसऱ्या दिवशीही पावसाने जोरदारपणे हजेरी लावली शहरातील साक्री रोड जुने जिल्हा रुग्णालय आवारात मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचे तळे साचले. यामुळे नातेवाईक रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले रुग्णांना रुग्णालयात तपासणी व उपचारासाठी पावसाच्या पाण्यातून 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने नेण्यात आले. रुग्णांचेही भर पावसात त्यामुळे हाल झाल्याचे दिसून आले. काही रुग्णांना रिक्षेतून पावसाच्या पाण्यातून वाट काढून घेण्यात आली तर रुग्णांच्या नातेवाईकांना पावसाच्या पाण्यातून वाट काढत ये जा करा