मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविलेल्या “150 दिवसांच्या उपक्रमात” अनुकंपा तत्वावर व एमपीएससीमार्फत निवड झालेल्या उमेदवारांना शनिवार 4 ऑक्टोबर रोजी राज्यभरात नियुक्ती आदेश देण्यात आले. परभणी जिल्ह्यात 137 उमेदवारांना शासकीय नोकरीची संधी मिळाली. काहींच्या हातात नियुक्ती आदेश होते आणि डोळ्यात पाणी. ते पाणी दुःखाचं नव्हतं, ते होते आनंदाश्रूं..! परभणी जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर गट क व गट ड तसेच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे सरळसेवा भरतीव्दारे निवड झालेल्या 137 उमे