सिधूरत्न समृद्ध योजनेअंतर्गत आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या वेंगुर्ला तालुक्यातील आडेली-भंडारवाडी येथील ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते गुरुवार २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता फित कापून तर शिदेसेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.