अकोट: शिवाजी महाराज चौक येथे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन; कराडांचा फोटो जाळला