आज दिनांक 31 ऑगस्टला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, तळेगाव ते विचोरी मार्गावर लाल रंगाच्या टाटा सुमो वाहनातून रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या टाटा सुमो वाहनावर दिनांक 30 ऑगस्टला एक ते दीड वाजताच्या दरम्यान पोलिसांनी कार्यवाही करून, अलीम अब्दुल रहीम सौदागर याचे विरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे