Download Now Banner

This browser does not support the video element.

माळशिरस: गारवाड येथे आमदार उत्तमराव जानकर यांनी आंदोलकांना दिली मटन पार्टी, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Malshiras, Solapur | Sep 8, 2025
माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार उत्तमराव जानकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी मात्र कारण वेगळं आहे. गारवाड येथे म्हसवड – माळशिरस मार्गावर शेतकऱ्यांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान आंदोलकांना आमदार जानकर यांनी मटन पार्टी दिल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. या प्रकरणातील व्हिडीओ आज सोमवार दिनांक 8 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून आल्यानंतर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us