श्रीरामपूर तालुक्यातील भूमिपुत्र असलेले देवेंद्र अवताडे यांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये फायटर पायलट म्हणून बजावलेली भूमिका अभिमानास्पद असून त्यांचा तालुक्यातील माळेवाडी येथे सत्कार करण्यात आला याप्रसंगी त्यांनी ऑपरेशन सिंदूर ही आयुष्यातील सर्वोच्च कामगिरी असल्याचे मत आज 11 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा. व्यक्त केले.