Download Now Banner

This browser does not support the video element.

चंद्रपूर: जिल्ह्यातील मूल रेल्वे स्टेशन येथे अवैधरित्या गांजा बाळगणाऱ्या दोघांविरुध्द गुन्हा दाखल ;१,०४,८०/- रु चा मुद्देमाल जप्त

Chandrapur, Chandrapur | Aug 22, 2025
जिल्ह्यातील मुल येथील जुना सोमनाथ मंदीर परिसर, मुल रेल्वे स्टेशन येथे काल दि २१ आगस्ट ला ७ वाजता एका मोटार सायकलवरील दोन युवकांना ताब्यात घेवुन त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल बजाज पल्सर क्रमांक MH34-CE-6620 च्या मागील सिटच्या खाली विक्री करण्याचे उद्देशाने अमली पदार्थ सुकलेला, गांजा वनस्पती १७९ ग्रॅम किंमत ३५८०/- रु.चा अमली पदार्थ अवैध रित्या मिळुन आल्याने दोघांना अटक करण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us