आज दिनांक 5 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार रोजी दुपारी 2 वाजता भोकरदन तालुक्यातील पारद येथे ईद-ए-मिलाद या सणा निमित्त सकल मुस्लिम समाज बांधवांकडून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पारध पोलीस ठाण्याची सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या हस्ते करण्यात आले या रक्तदान शिबिरा शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करत आगळावेगळा संदेश दिला आहे, यावेळी गावातील सर्व जाती-धर्माचे लोक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले होते.