हिंगणघाट शहरात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याकरीता आले होते यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली यावेळी भारतीय जनता पार्टी हिंगणघाट विधानसभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे जंगी स्वागत करुन त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी आमदार समिरभाऊ कुणावार, सहकार नेते ॲड सुधिरबाबू कोठारी आदी उपस्थित होते