रिसोड तालुक्यातील धोडप खुर्द येथे गणपती समोर वाजत असलेला साऊंड सिस्टम चा आवाज कमी करण्याच्या वादावरून लाठीकाठीने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना घडली. असून याप्रकरणी रिसोड पोलिसांनी सात जणांच्या विरोधात अॅक्टरासिटीसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे अशी माहिती रिसोड पोलीसांनी दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता दिली आहे