खोटे नगरातील वासुकामाल रेसिडेन्सी मध्ये लिफ्टमध्ये छेड काढल्याच्या संशयावरून डिलिव्हरी बॉयला जमावाने दिला चोप !*ही माहिती माध्यमांना अकरा सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजता प्राप्त झाली असून याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस सात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती