अमोल मिटकरी तुम्हाला शिवाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिला असते अमोल मिटकरी यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही आयपीएस अंजली कृष्णा मॅडम यांच्या विरोधात बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे.अजितदादा तुम्ही पण त्या महिला अधिकाऱ्यांना असं बोलायला नको होतं अमोल मिटकरी तुमच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही माननीय अजित दादा पवार असे कार्यकर्ते ठेवू असा आरोप पोलीस बॉईज संघटनेची संस्थापक राहुल दुबाले यांनी केला आहे.