कोंडाळा जिल्हा परिषद शाळेच्या माजी विध्यार्थ्याचे एकत्र येऊन वृक्षारोपण.तालुक्यातील कोंडाळा झामरे येथील जिल्हा परिषद शाळेत १९९९ ते २००६ या कालावधीत शिक्षण घेतलेल्या माजी विध्यार्थ्यांनी एकत्र येत कोंडेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण केले. या तुकडीतील विध्यार्थ्यांकडून स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून अनावश्यक खर्च टाळून पर्यावरण संवर्धनाचा हेतू समोर ठेवून झाडे लावा, झाडे जगवा अश्या घोषणा देत वृक्षारोपण आणि वृक्षवाटप करण्यात आले. तसेच या विध्यार्थ