छत्रपती शिवरायांचा मुस्लिम मावळा मराठा आंदोलकांच्या सेवेसाठी मैदानात उतरणार मा. न. हाजी गुरू पठाण यांनी केला निर्धार. मुंबई येथे मराठा आंदोलकांच्या सेवेसाठी कोंढवा येथुन शिधा घेऊन आपण मुंबईला जाणार आहे व मराठा आंदोलकांच्या सेवेसाठी हा मुस्लिम मावळा मैदानात उतरणार असे यावेळी पठाण म्हणाले.