जयहिंद लोक चळवळ अहिल्यानगर यांनी निसर्गपुरक शाडू माती पासून गणपती बनवा या कार्यशाळेचा आयोजन केलं होतं या कार्यशाळेत प्रसिद्ध खडू शिल्पकार अशोक डोळसे सर यांनी मुलांना माती पासून गणपती बनवण्याचा प्रशिक्षण दिलं या कार्यशाळेत अनेक बालकलाकारांनी सहभाग घेतला होता