आज दिनांक 2 सप्टेंबरला दुपारी एक वाजता शिरखेड पोलीस स्टेशनचे खासदार सचिन लुले, यांचे मार्गदर्शन शिरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या गावातील पोलीस पाटलाची बैठक शिरखेड पोलीस स्टेशनच्या आवारात संपन्न झाली. गणेश विसर्जना दरम्यान काढण्यात येणाऱ्या मिरवणुकी, व ध्वनि क्षेपणाबाबत मार्गदर्शक सूचना या बैठकीतून ठाणेदार सचिन लुले यांनी उपस्थित पोलीस पाटलांना दिल्या. स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आले होते