महाराष्ट्र मोटार कामगार संघटना चंद्रपूर ने अनेकदा अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून सुद्धा संघटनेच्या न्यायपूर्वक समस्या कडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आज दि.10 सप्टेंबरला 12 वाजता एसटी वर्कशॉप समोर महाराष्ट्र मोटार कामगार संघटनेने हे आंदोलन केले .सदर मागण्यांमध्ये यंत्र अभियंता चालक याची नियुक्ती करा आदींसह विविध मागण्यांसाठी आज या आंदोलन करण्यात आले.