Download Now Banner

This browser does not support the video element.

खुलताबाद: खुलताबाद शहरात पारंपरिक बैल पाडवा उत्साहात साजरा, नृत्यु पाहण्यासाठी गर्दी

Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
आज दि २३ ऑगस्ट रोजी सांयकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान खुलताबाद शहरात पारंपरिक बैल पाडवा सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. शेतकरी बांधवांनी आपले बैल आकर्षक सजवून थाटामाटात मिरवणुका काढल्या. शहरातील बाजारपेठेत दिवसभर मोठी गर्दी व गजबजाट पाहायला मिळाला. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने बैलांची पूजा करून सण साजरा केला. नृत्य कार्यक्रमाला नागरिकांची तूफान गर्दी उसळली होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us