शहरातील गुलशना बाग कॉर्नर येथे नागोबा मंदीर परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत गैरकायदेशीररित्या लावलेले तार फेंन्सीग त्वरित हटविण्यात यावे या मागणीसह अन्य मागण्यांसाठी सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालया समोरील उपोषण मैदानात आज शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी दुपारी 3 ते 4 30 वाजेच्या सुमारास धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.