अवैधरित्या सुरू असलेल्या दारू विक्रीवर वैजापूर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे या कारवाई मध्ये पोलिसांच्या पथकाने दारूचा साठा जप्त केला असून प्रकरणात वैजापूर पोलिसात अवैध दारू विक्री करणाऱ्या वर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.