दिनांक पाच सप्टेंबर रोजी 7च्या दरम्यान पाकीजा नगर येथे यातील आरोपी अब्दुल गफार अब्दुल सतार, इतर दोघेजण सर्व रा. बिलाल नगर नांदेड यांनी संगनमत करून यातील फिर्यादी शिल्लक कारणावरून आरोपींनी थापड बुक्क्याने मारून उजव्या कानावर मारून कानास गंभीर दुखापत केली.फिर्यादी शेख मोहसिन शेख शादुल्ला, वय 31 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा.पाकीजा नगर नांदेड यांचे फिर्यादवरुन ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आरोपी अब्दुल गफार अब्दुल सत्तार व इतर 2 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल असुन तपास पोहेकों तेलंगे हे करीत आहेत