महाविकास आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौक, पिंपरी येथे जनसुरक्षा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा याकरिता निदर्शने करत आंदोलन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.