महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी मराठा आरक्षण व समाजाला 10 टक्के दिल आहे आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे 29 तारखेला मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. दरम्यान कोर्टाने यावर निर्बंध लावले असतानाही समाज एकवतोय, ओबीसी आरक्षण ला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिल्यास कोणालाही अडचण भासणार नाही त्यामुळे आताचे सरकार हे सकारात्मक असून मराठा समाजाला आरक्षण कायद्याच्या चौकटीत राहून नक्कीच देणार असं मत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.