मराठा आरक्षण करिता मराठा आंदोलकांचे आंदोलन हे आझाद मैदानात सुरू मोठ्या संख्येने मराठा आंदोलक हे मुंबईत दाखल झाले आहे यात आंदोलकांची गैरसोय होत असल्यामुळे आज सोमवार दिनांक ०१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास काही आंदोलकांनी थेट आझाद मैदानसमोरील रस्त्यावर ब्रिस्लरीच्या पाण्याच्या बॉटलने थेट रस्त्यावरच अंगोळ केली आहे