महाराष्ट्र शासनाच्या ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील उद्यान विभागाच्यावतीने 20 ऑगस्ट, 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता विद्यापीठातील जलाशय साठा क्र. 2 च्या समोरील परिसरात 1111 वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून अमरावतीच्या विभागीय आयुक्त डॉ. ·ोता सिंघल उपस्थित राहतील. याप्रसंगी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू.....