Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: घुबडटोली येथे पत्नी गणपतीच्या आरतीला गेली व घरी पतीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली

Wardha, Wardha | Aug 30, 2025
पुलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आरती सुरपम राहणार घुबडटोली या दिनांक 28 ऑगस्ट रोजी रात्री 7 वाजताच्या सुमारास आपल्या मुलासह वार्डातील सार्वजनिक गणेश मंडळ येथे आरती करण्यासाठी गेले होते,त्यावेळी त्यांचे पती मोहन सुरपम वय 35 वर्ष हे घरी होते,पत्नी व मुलगा बाहेर आरती करीता गेल्यावर त्यांनी राहत्या घरी लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली,ही घटना पत्नी व मुलगा आरती करून परत आल्यावर उघडकीस आली,पतीला गेल्या अनेक दिवसांपासून पायाचा असह्य त्रास असल्याने आत्महत्या केले
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us