न्हावी या गावातील रहिवासी विद्या विशाल गवाडे वय ४० या महिला फैजपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयाच्या परिसरात गेल्या होत्या. तेथून त्या कुणाला काही न सांगता कुठेतरी गेले आणि बेपत्ता झाल्या. त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र त्या मिळून आल्या नाही म्हणून फैजपूर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.