वसमत शहरात उद्या होणाऱ्या गणपती विसर्जन व ईद-ए-मिलादुन्नबी या सणानिमित्त पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांनी शहरात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस अधिकारी कर्मचारी आरसीपी होमगार्ड यासह इतरही कर्मचाऱ्यांसोबत शहराच्या प्रमुख मार्गाने रूट मार्च आज दि 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रूट मार्च काढण्यात आला .