Install App
adagaleamol
This browser does not support the video element.
हवेली: रेस कोर्सजवळ भैरोबानाला चौकी पाठीमागे तृतीयपंथी व एका व्यक्तीमध्ये मारहाण झाली
Haveli, Pune | Sep 13, 2025
रेस कोर्सजवळ भैरोबानाला चौकी पाठीमागे एका तृतीयपंथी व एका व्यक्तीमध्ये वाद झाला यातुन दोघांना चांगलीच हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी निर्माण झाली होती.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!