Download Now Banner

This browser does not support the video element.

वणी: शहर पोलीस स्टेशन जवळ एका तरुणावर प्राणघातक हल्ला, प्रकृती चिंताजनक 8 जणांवर गुन्हा दाखल

Wani, Yavatmal | Sep 30, 2025
वणी शहर पोलीस स्टेशन जवळ एका तरुणावर जीवघेणा हल्ल्याची घटना सोमवारी रात्री 11.30 वाजता दरम्यान घडली. किरकोळ वादातून तब्बल 8 ते 10 जणांनी काठ्या व लोखंडी रॉडने युवकाला बेदम मारहाण केली. अंकुश मोगरे, रा. सेवानगर वणी असे या हल्ल्यात गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. सदर प्रकरणी पोलिसांनी 8 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us