धुळे शहराजवळील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन हॉटेल नालंदा समोर पिक अप वाहनाचा अपघात झाल्याची घटना 7 सप्टेंबर रविवारी दुपारी चार 45 मिनिटांच्या दरम्यान घडली आहे.अशी माहिती मिनिटांच्या दरम्यान पोलिसांनी दिली आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन हॉटेल नालंदा समोर पिकअप वाहन क्रमांक एम एच 19 सी वाय 8817 वरील चालक वडजई उड्डाणपूलाकडुन पारोळा रोड चौफुलीकडे जात असताना बाजुने येणाऱ्या एका ट्रकने हुलकावणी दिल्याने पिक अप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिक अप वाहन