दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत आप्पा कड व मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गणोजी यांनी नाशिक येथील जिल्हा अधीक्षक ग्रामीणचे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार केला मुंबई येथे सुरू असलेल्या संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या वेळेस संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था याला काही गालबोट लागून न दिल्यामुळे त्यांचा आज बाजार समितीच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला .