बकोरी रोडच्या दुरुस्तीबाबत रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर वाघोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असताना फ्लॅट खरेदी करताना बिल्डरने रस्त्याबाबत खोटी माहिती देऊन फसवणूक केली असल्याची तक्रार करून बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी टिम वाघोली अर्नेस्ट करप्शन (वाको) चे अध्यक्ष अनिल कुमार मिश्रा व सोसायटीच्या रहिवाशांनी केली आहे. मिश्रा यांनी