वसमत शहरालगत असलेल्या चंदगव्हान येथील रहिवासी असलेले रामेश्वर विठ्ठल तपासे वय वर्ष 60 हे हिंगोलीच्या तासंबा येथील रहिवासी असून काही वर्षांपूर्वी चंदगव्हाण येथील परिवारासह रोज मजुरी करून आपली उपजीविका भरत होते ते शहरातील एका व्यापाऱ्याच्या घरी वाचमेन म्हणून काम करत होते ते आज 22 ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घराकडे जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत त्यांचा उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे .