मंगरूळपीर तालुक्यातील श्रीक्षेत्र चांदई येथे पालखीचे आगमन श्री गणेश उत्सवातही सहभाग ग मंगरूळपीर तालुक्यातील श्रीक्षेत्र चांदी येथे दर पौर्णिमेला महाप्रसादाचा आयोजन असून तिच्या नागे येथील पालखी प्रस्थान आगमन असते आज श्री गणेश विसर्जन मिरवणूक येथे पायदळ पालखीचा सहभाग नोंदविला श्रीक्षेत्र चांदी येथील गणेश विसर्जना निमित्त वृक्षारोपण करण्यात आलं आणि पारंपारिक वाद्य वृंदाच्या तालात श्रीला निरोप देण्यात आला यावेळी तिच्या नागी येथील पालखी वारकऱ्यांचाही सहभाग लाभला