Download Now Banner

This browser does not support the video element.

हिंगोली: साळना येथील पोलीस पाटील मारहाण प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी

Hingoli, Hingoli | Sep 9, 2025
हिंगोली जिल्ह्याच्या साळना येथील पोलीस पाटील कैलास सानप यांच्यावर औंढा नागनाथ या ठिकाणी दिनांक 8 सप्टेंबर रोजी साळना येथील गावगुंडांनी जीवघेणा हल्ला केला या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटना हिंगोली यांच्या वतीने आज दिनांक 9 सप्टेंबर वार मंगळवारी रोजी चार वाजता करण्यात आली असून या निवेदनावर हिंगोली जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव गीते हिंगोली उपजिल्हाध्यक्ष संजय पडघान सेनगाव तालुका अध्यक्ष प्रमोद वैरागड,प्रल्हाद ढाकरे पोली
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us