29 ऑगस्टला दुपारी एक वाजता च्या सुमारास माणिक मुछावड व त्यांची पत्नी लक्ष्मी हे दोघे पायदळ सराफा दुकानात जात असताना शाहू रेस्टॉरंट समोर रस्ता ओलांडताना एक दुचाकी चालक राकेश मल्लेवार याने त्यांना धडक दिली. जात ते दोघेही गंभीर जखमी झाले. डॉक्टरांनी उपचारादरम्यान माणिक यांना मृत घोषित केले तर लक्ष्मी यांचा उपचार रुग्णालयात सुरू आहे. याप्रकरणी तपासांती दुसाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.