धुळे बाळापूर शिवारात ट्रकने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत शेतकरी जखमी झाल्याची घटना घडली आहे.अशी माहिती 23 ऑगस्ट दुपारी चार वाजून 26 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. बाळापूर शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रं सहा सूर्यवंशी स्टाईल दुकानासमोर 20 ऑगस्ट सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान ट्रक क्रं जीजे 03 बी वाय 8787 वरील चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत दुचाकी क्रं एम एच 19 डी एक्स 3535 वरील सचिन अशोक पाटील वय 44 व्यवसाय शेती राहणार जावखेडा तालुका अमळनेर जिल्हा जळगाव पाठीमाग