मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सव लोकोत्सव म्हणून साजरा करताना अकोल्यात भाजप नेत्यांच्या पुढाकाराने आरोग्य जनजागृती मोहीम राबवली. पालकमंत्री आकाश फुंडकर, आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांच्या सहकार्याने गेल्या चार दिवसांत ४८ मोफत आरोग्य शिबिरे घेण्यात आली. दिनांक 30 ऑगस्ट सायंकाळी 7 वाजेपर्यंत २५,४२७ रुग्णांची तपासणी करून आवश्यक रुग्णांना उपचारासाठी नोंद करण्यात आली. या उ