धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सर्वसाधारण सभा 29 ऑगस्ट शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या दरम्यान शहरातील अग्रेसर हॉल येथे बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बँकेची 68 वी सर्वसाधारण सभेत कर्जदार सभासदांनी 31 मार्च किंवा त्यापूर्वी खरीप कर्जाचा भरणा केल्यास केंद्र शासनाच्या परिपत्रक आदेशानुसार तीन लाख कर्जापर्यंत शून्य टक्के व्याज आहे. मार्च 2024 अखेर एकूण ठेवी 771.18 कोटी होत्या व माहे मार्च 2025 अखेर एकूण ठेवी 690.50 कोटी आहेत वर्षभरात