स्वाती संदीप तायडे वय ३१ वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीचा विवाह १३ जून २०१५ मध्ये झाला होता लग्नानंतर एक महिन्याने सासरकडील आरोपी पती संदीप रामदास तायडे,सासू सुशीला रामदास तायडे,सासरे रामदास मारोती तायडे,जेठ विनोद रामदास तायडे,जेठांनी सुषमा विनोद तायडे सर्व राहणार शेजल निवास, कांचन ब्युटी पार्लर जवळ तिडके नगर यांनी फिर्यादीला खाण्यास शिळे अन्य देणे, तू वाझोंठी उलट्या पायाची म्हणत मानसिक त्रास,थाप्पडा बुक्क्यांनी मारहाण करून पैशाची मागणी, फारकती,जीवे मारण्याची धमकी दिली.