सुनगाव येथील प्रगतिशील शेतकरी डिगंबर मिसाळ यांनी त्यांची केळी इराणच्या बाजारात निर्यात केली आहे. प्रगतिशील शेतकरी दिगंबर मिसाळ हे आपल्या शेतात नवनवीन उपक्रम राबवत असतात ज्यामध्ये शतावरी, मुसळी, पानपिपरी अशा विविध पिके ते घेत असतात, तसेच लोडशेडिंग संदर्भात त्यांनी मात करण्यासाठी सौर उर्जेवरील विहिरीवर पंप बसलेला आहे अशा शेतकऱ्यांनी त्यांची केळी इराणच्या बाजारात निर्यात केली आहे.