Download Now Banner

This browser does not support the video element.

अकोला: निविदा प्रक्रियेत अनियमितता प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकासह तिघे निलंबित

Akola, Akola | Aug 1, 2025
जिल्हा स्त्री रुग्णालयातील एसएनसीयू विभागासाठी कंत्राटी मनुष्यबळाच्या निविदा प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, अधीक्षक डॉ. जयंत पाटील व प्रशासकीय अधिकारी ए.एन. डांबरे यांना आरोग्य विभागाच्या वतीने तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. ही माहिती १ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता समोर आली. वाशिमचे आमदार श्याम खोडे यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. प्रकाश आंबिटकर यांच्या आदेशानं
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us